News,
This Is How India Fights Corona Together!

दिनांक १४ ऑगस्ट २००३ रोजी, जेव्हा न्यूयॉर्कमध्ये दुपारी ४ वाजून १० मिनिटे होत होते, तेव्हा अचानक शहरातील वीज गेली. अमेरिकेत वीज जाण्याची घटना क्वचित कधी तरी होते. म्हणून सगळे जण चकीत झाले. सगळं शहर जणू थांबलं. विजेची समस्या नसल्यामुळे जनरेटर्सची सोय नव्हती. अनेक जण लिफ्टमध्ये अडकले. सगळ्या मेट्रो ट्रेन मध्येच थांबल्या. काही वेळांनी कळालं, फक्त […]